एनयूसीएफडीसी आणि सीएससी एसपीव्ही यांच्यात नागरी सहकारी बँकांच्या डिजिटल परिवर्तनाला गती देण्यासाठी सामंजस्य करार
मुंबई, 28 सप्टेंबर 2025 (GPN): भारतातील नागरी सहकारी बँकांची (UCBs) शिखर संस्था असलेल्या नॅशनल अर्बन कोऑपरेटिव्ह फायनान्स अँड डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडने (एनयूसीएफडीसी) या क्षेत्राच्या डिजिटल परिवर्तनाला गती देण्यासाठी सीएससी ई-गव्हर्नन्स सर्व्हिसेस इंडिया लिमिटेड (सीएसी एसपीव्ही)…
