स्कायलाइट्स गेमिंग आयक्यू बॅटलग्राऊंड्स मोबाइल इंडिया सीरिज २०२१ ची विजेती – भारतातील पहिलीवहिली बॅटलग्राऊंड्स मोबाइल टूर्नामेंट
स्कायलाइट्स गेमिंग प्रतिष्ठेची आयक्यू बॅटलग्राऊंड्स मोबाइल इंडिया सीरिज २०२१ ट्रॉफी ५०,००,००० रूपयांच्या पारितोषिकाच्या रकमेसोबत घरी नेणार टीएसएम आणि टीम एक्सओ दुसऱ्या आणि तिसऱ्या जागांवर स्थिर, प्रत्येकी २५,००,००० रूपये आणि १०,००,००० रूपयांच्या रोख रकमेचे विजेते मुंबई,18 जानेवारी…