#Castrol

कॅस्ट्रॉल अ‍ॅक्टिव्ह आणि आयुष्मान खुराना यांच्याकडून भारताच्या मेकॅनिक्समध्ये बदलाचे वाहक होण्यासाठी आणि ‘#प्रोटेक्टइंडियाजइंजिन’साठी तरूणांना आवाहन

कॅस्ट्रॉल अ‍ॅक्टिव्हचे #प्रोटेक्टइंडियाजइंजिन अंतर्गत आलेल्या प्रत्येक प्रतिज्ञेसाठी १० रूपयांचे योगदान देऊन मेकॅनिक्सचे कौशल्य वाढवण्यासाठी ५० लाख रूपयांपर्यंत गुंतवणूक करण्याचे उद्दिष्ट अभिनेता आयुष्मान खुराना यांच्याद्वारे मेकॅनिक समुदायाला आधार देण्यासाठी राष्ट्रीय उपक्रम तरूण ७५७४-००३-००२ येथे मिस्ड कॉल देऊन…