स्तनपान जन-जागृती सप्ताह, आईच्या दुधामुळे बाळ हुशार-निरोगी
जागतिक स्तरावर स्तनपानाचा दर 40% आहे आणि नवजात शिशूंमध्ये आजार वाढत आहेत नवी मुंबई, १० ऑगस्ट २०२२ (GPN):- राष्ट्रीय माता बाल संगोपन कार्यक्रमाअंतर्गत व युनिसेफ या बाळांसाठी कार्य करणाऱ्या आंतरराष्ट्रीय स्वयंसेवी संस्थेतर्फे दरवर्षी 1 ते 7…