#Bottles For Change installation at MCGM K East Ward made from 320 kgs of used plastic

पुनर्वापर केलेल्या 320 किलो प्लास्टिकपासून बनविलेल्या विविध वस्तूंचे ‘एमसीजीएम’च्या ‘के पूर्व’ वॉर्डमध्ये ‘बॉटल्स फॉर चेंज’ प्रदर्शन

वापरलेले प्लास्टिक हा कचरा नसून सुंदर वस्तू बनविण्याकरीता त्याचा पुनर्वापर करणे शक्य आहे, याची जाणीव निर्माण करण्याचा प्रदर्शनाचा उद्देश. कचराकुंडीत प्लास्टिक टाकणे बंद करा. प्लास्टिक स्वच्छ व वेगळे करा आणि पुनर्वापरासाठी पाठवा. मुंबई, 5 जानेवारी, 2022 (GPN): प्लास्टिकच्या पुनर्वापराच्या महत्त्वाबद्दल जागरूकता निर्माण करण्याच्या दृष्टीने ‘बॉटल फॉर चेंज’ ही संकल्पना मांडून ‘बिस्लेरी ट्रस्ट’ स्वच्छ व हरित पर्यावरणासाठी सक्रियपणे…