अणुशक्तीनगर विधानसभा मतदारसंघात माजी मंत्री आमदार नवाब मलिक आणि त्यांची मुलगी सना मलिक शेख यांच्या प्रयत्नांना ४० वर्षाच्या प्रतिक्षेनंतर यश ; कब्रस्तान, स्मशानभूमी, शाळा आणि हॉस्पिटलसारख्या महत्त्वाच्या विकासकामांना मिळाली मंजुरी
मुंबई दि. २६ ऑगस्ट (GPN) – अणुशक्तीनगर विधानसभा मतदारसंघात मुंबई महानगरपालिकेने ४० वर्षाच्या प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर आणि आमदार नवाब मलिक आणि त्यांची मुलगी सना मलिक शेख यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे अखेर महत्वपूर्ण अशा विकासकामांना मंजूरी दिली आहे….