सोनी सबवरील मालिका ‘तेरा यार हूं मैं’मध्ये रविंदर बग्गाच्या भूमिकेत सरवार आहुजाच्या प्रवेशासह येणार मोठे ट्विस्ट्स
MUMBAI (GPN): सोनी सबवरील मालिका ‘तेरा यार हूं मैं’ने बंसल व बग्गा यांच्यामधील सर्वसमावेशक कौटुंबिक नात्यांवर आधारित लक्षवेधक कथानकासह प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे. अनपेक्षित घटनांमुळे दलजीत (सयंतनी घोष) व राजीव (सुदीप साहिर) यांच्या जीवनामध्ये मोठा बदल घडून…