बँक ऑफ बडोदातर्फे ब्रँड एंडॉर्सर म्हणून क्रिकेटपटू शेफाली वर्माची नियुक्ती
मुंबई, 5 जानेवारी 2022 (GPN): भारतीय क्रिकेटपटू शेफाली वर्मा हिची ब्रँड एंडॉर्सर म्हणून नियुक्ती करण्यात आल्याची घोषणा बँक ऑफ बडोदातर्फे करण्यात आली. भारतीय महिला क्रिकेटमध्ये तिने केलेल्या सातत्यपूर्ण कामगिरीमुळे बँकेने या निष्णात क्रिकेटपटूसह करार केला आहे. या सहयोगावर प्रतिक्रिया…