Bank of Baroda Q4FY24 Financial Results

बँक ऑफ बडोदा’च्या वतीने 31 मार्च 2024 रोजी संपणाऱ्या तिमाही आणि वित्तीय वर्षाचे आर्थिक निकाल घोषित

मुंबई ११ मे २०२४ (GPN): बँक ऑफ बडोदा’च्या वित्तीय वर्ष 20203-24 च्या निव्वळ नफा 26.1 टक्क्यांनी वाढून रु. 17,789 कोटी. ठळक मुद्दे 31 मार्च 2024 रोजी वैश्विक व्यवसायात 11.2% ची वृद्धी ने रु. 24,17,464 कोटीं झाले. आर्थिक वर्ष 2023- 24 च्या चौथ्या तिमाहीसाठी निव्वळ नफा वर्ष दरवर्ष 2.3% ची वाढ हौऊन 4,886 कोटी रुपयांपर्यंत. मालमत्तेवरील प्रतिलाभ (ROA) वर्षाकाठी 14 बीपीएसने वाढला, आर्थिक वर्ष 2023-24 साठी 1.17% राहिला. आर्थिक वर्ष 2023 – 24 साठी इक्विटीवरील प्रतिलाभ (ROE) वर्ष दरवर्ष 61 बीपीएसने वाढून 18.95% राहिला. आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये वर्ष दरवर्ष 15.3% च्या स्वस्थ उत्पन्नाच्या वाढीमुळे नफ्यात वाढ. आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये गैर-व्याज उत्पन्न (नॉन इंटेरेस्ट इन्कम) मध्ये वर्ष दरवर्ष 44.6% ची वाढ होऊन रु. 14,495 कोटी रुपये राहिला. आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये कामकाज नफा (ऑपरेटिंग प्रॉफिट) वर्ष दरवर्ष 15.3% नी वाढ नोंदवली आणि 30,965 कोटी रुपयांचा आकडा गाठला….