Bank of Baroda latest news

आजच्या युगातील आर्थिक फसवणुकीबद्दल जागरुकता निर्माण करण्यासाठी बँक ऑफ बडोदाने पेहचानकॉन 3.0 कॅम्पेनसाठी केली कुणाल रॉय कपूरशी हातमिळवणी.

मुंबई, 25 एप्रिल, 2024 (GPN): बँक ऑफ बडोदा ही भारतातील एक आघाडीची सार्वजनिक क्षेत्रातील बँक असून त्यांनी आज #PehchaanCon 3.0 या बँकिंग क्षेत्रातील फसवणुकीबद्दल जागरुकता निर्माण करणाऱ्या अभियानाची घोषणा केली. या आधीच्या दोन यशस्वी पर्वांचा…