ASSOCHAM awards Pramerica Life Insurance for its customer service initiatives

प्रामेरिका लाइफ इन्शुरन्सने जिंकले दोन पुरस्कार – “एआय/एमएल मार्केट डिसरप्टर ऑफ द ईयर” आणि “मूमेंट आफ ट्रुथ (क्लेम एक्सपेरीअन्स) – जीवन विमा”

मुंबई, 20 डिसेंबर, 2023 (GPN):- प्रामेरिका लाइफ इन्शुरन्स, भारतातील सर्वात वेगाने वाढणाऱ्या जीवन विमा कंपन्यांपैकी एक, नाविन्यपूर्ण आणि अपवादात्मक ग्राहक सेवेसाठी तिची बांधिलकी अधोरेखित करणाऱ्या दोन प्रतिष्ठित पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. कंपनीने बंगळुरू येथे…