पेपरफ्रायने सुरु केली ‘२४-तास फर्निचर डिलिव्हरी’ सेवा – भारतातील ५०० पेक्षा जास्त शहरांमध्ये १०० लाख डिलिव्हरीजचा लक्षणीय टप्पा पेपरफ्रायने नुकताच पार केला
मुंबई, २८ जुलै २०२२ (GPN): फर्निचर आणि घरगुती वस्तूंच्या ईकॉमर्समधील भारतातील एक आघाडीची कंपनी पेपरफ्रायने जगामध्ये पहिल्यांदाच, २४ तास फर्निचर डिलिव्हरी सेवा सुरु केल्याची घोषणा आज केली. मुंबई, दिल्ली-एनसीआर आणि बंगलोरमध्ये पेपरफ्रायने ही सेवा सुरु…