नेटाफिम ठिबक सिंचनातून ऊस शेतीचा कायापालट
मुंबई, 4 ऑक्टोबर, २०२२ (GPN): भारतामध्ये नेटाफिम इरिगेशन (इंडिया) ही कंपनी गेल्या २५ वर्षांपासून कार्यरत असून आजतागायत २८ लाख एकरहून अधिक क्षेत्रावरील ठिबक संचधारक शेतकऱ्याना समाधानकारक सेवा देत आहे. आजपर्यंत नेटाफिम कंपनीकडून महाराष्ट्रातील ऊस क्षेत्रात ठिबक…