#Apollo Hospitals Navi Mumbai



प्रौढांच्या लसीकरण संदर्भात अपोलो – आयएमए वैज्ञानिक सत्राचे आयोजन – इंडियन मेडिकल असोसिएशनचे (आयएमए), नवी मुंबईत वैज्ञानिक सत्र

नवी मुंबई, १९ जुलै २०२२ (GPN):- अपोलो हॉस्पिटल्सने इंडियन मेडिकल असोसिएशन (आयएमए), नवी मुंबईच्या सहयोगाने प्रौढांच्या लसीकरणावर एका वैज्ञानिक सत्राचे आयोजन केले होते. १०० हुन जास्त जनरल प्रॅक्टिशनर्स या कंटिन्यूइंग मेडिकल एज्युकेशन (सीएमई) सत्रामध्ये सहभागी…