#Apollo Hospital Navi Mumbai


भारत जगभरातील रुग्णांसाठी गुणवत्तापूर्ण उपचार व प्रत्यारोपण केंद्र

जागतिक लोकसंख्या क्रमवारीत भारत दुसऱ्या स्थानी, केवळ ०.१ % लोकांची अवयव दानासाठी नोंद नवी मुंबई, १४ ऑगस्ट २०२२ (GPN):- अवयवदानाबाबत जागरूकता वाढत आहे पण अजूनही या दिशेने बरेच काम करायचे आहे. देशात जिवंत आणि मृत व्यक्तींच्या…


रुग्णाला उजव्या हाताच्या अंगठ्या ऐवजी पायाचा अंगठा प्रत्यारोपित केला – क्रश मशीनमध्ये रुग्णाचा हाताचा अंगठा सांध्याच्या हाडापासून संपूर्ण कापला गेला होता

नवी मुंबई, १६ जुलै २०२२ (GPN): जागतिक प्लास्टिक सर्जरी दिवस दरवर्षी १५ जुलै रोजी साजरा केला जातो. कालांतराने प्लास्टिक सर्जरी आणि कॉस्मेटिक सर्जरीचा कल वाढला आहे. जंतुसंसर्ग, कर्करोग, अपघात, भाजणे किंवा इतर कोणत्याही कारणामुळे शरीराच्या…


९६ वर्षांच्या वयोवृद्ध आजीवर मणक्याची यशस्वी शस्त्रक्रिया, खाटेला खिळून असलेली वयोवृद्ध आजी ‘लॅमिनेक्टॉमी’ शस्त्रक्रियेच्या दुसऱ्याच दिवशी सरळ उभी राहून चालू लागली

नवी मुंबई, २० जून २०२२ (GPN): अपोलो हॉस्पिटल्स, नवी मुंबई या एका आघाडीच्या टर्शरी केयर हॉस्पिटलमध्ये एका ९६ वर्षांच्या (पक्षाघात) पॅरलाईज्ड महिला रुग्णावर लॅमिनेक्टोमी आणि मणक्याला संकुचित करणारी गुठळी काढून टाकण्याची शस्त्रक्रिया यशस्वीपणे करण्यात आली…


विकसनशील देशांमध्ये मूत्रपिंडाच्या कर्करोगाचे प्रमाण वाढत आहे, भारतात एक तृतीयांश रुग्ण 50 वर्षांपेक्षा लहान वयाचे आहेत

नवी मुंबई, १८ जून २०२२ (GPN):  किडनी कॅन्सर दिनानिमित्त, अपोलो कॅन्सर सेंटर, नवी मुंबई यांनी किडनी कर्करोगाच्या पैलूंवर शैक्षणिक बहुविद्याशाखीय बैठकीचे आयोजन केले होते, ज्यात शहरातील नामवंत डॉक्टरांचा सहभाग होता, ज्यात जनजागृतीसाठी किडनी कर्करोग उपचारात…


गुडघ्यांच्या आरोग्याविषयी जागरूकता वाढविण्यासाठी विशेष उपक्रम नवी मुंबईत ‘हॅप्पी-नीज वॉकथॉन’ चे आयोजन

नवी मुंबई, ६ जून २०२२ (GPN): अपोलो हॉस्पिटल्स नवी मुंबईने वॉकथॉनचे आयोजन केले होते. गुडघ्यांच्या आरोग्याविषयी जनमानसामध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी अपोलो हॉस्पिटल्सने हे विशेष पाऊल उचलले होते. अपोलो हॉस्पिटल्स, नवी मुंबई आणि ऑर्थोपेडिक टीमचे जॉईंट…



१२४ किलो बांग्लादेशिय महिलेवर पहिली ‘ट्रू रोबोटिक बॅरिऍट्रिक सर्जरी’ अति वजनामुळे महिलेस ब्लडप्रेशर, शुगर, एपिलेप्सी, थायरॉईड, गॉलस्टोन सारखे गंभीर आजार होते

नवी मुंबई, २० सप्टेंबर  २०२१ (GPN):-  अपोलोत भारतातील पहिली ट्रू रोबोटिक बॅरिऍट्रिक सर्जरी बांग्लादेशातील ५० वर्षीय महिलेवर केली गेली आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि विशेष ज्ञान व नैपुण्ये उपलब्ध असण्याबरोबरीनेच अपोलो हॉस्पिटल्सने ८ सप्टेंबर २०२१ रोजी…