सोनी सबवरील मालिका ‘कॅरी ऑन आलिया’मधील अनुषा मिश्रा म्हणते, ”आलियाचा नवीन अवतार मला माझ्या कार्यालयीन दिवसांची आठवण करून देतो”
मुंबई, 03 सप्टेंबर, 2020 (GPN): सोनी सबवरील हलकी-फुलकी विनोदी मालिका ‘कॅरी ऑन आलिया‘ने नुकतेच नवीन रोमांचक कथानक सादर केले. आलियासह इतर शिक्षकांनी न्यूज रिपोर्टर म्हणून नवीन प्रवास सुरू केला आहे. सोनी सबच्या उत्साही आलियाचे नवीन मेकओव्हर करण्यात…