#Anas Rahman Junaid MD and Chief Researcher Hurun India

2021 कॅप्री ग्लोबल कॅपिटल लिमिटेड हुरुन इंडिया इम्पॅक्ट 50: भारतातील सर्वाधिक शाश्वत खासगी कंपन्यांचा शोध

मुंबई, 19 एप्रिल 2022 (GPN) – कॅप्री ग्लोबल कॅपिटल  लिमिटेड आणि हुरुन इंडिया यांनी आज भारतात  मुख्यालय असलेल्या आघाडीच्या 50 कंपन्यांची, संयुक्त राष्ट्रांच्या 17 SDGsच्या पूर्ततेच्या  आधारे, 2021 कॅप्री ग्लोबल   कॅपिटल लिमिटेड हुरुन इंडिया इम्पॅक्ट 50 (2021 Capri Global Capital Ltd Hurun India Impact 50), ही यादी प्रथमच प्रसिद्ध केली आहे.  हुरुन रिसर्चने 2021 हुरुन इंडिया 500 सर्वांत मौल्यवान कंपन्यांची…