#An HIV positive patient was successfully treated with endoscopic drainage of fungal liver abscess at Wockhardt Hospital Mumbai Central.

मुंबई सेंट्रल स्थित वोक्हार्ट हॉस्पिटल् मध्ये एचआयव्ही पॉझिटिव्ह रुग्णावर फंगल लिव्हर ऍबसेस एंडोस्कोपिक ड्रेनेज द्वारे यशस्वी उपचार करण्यात आले

मुंबई, 24 ऑगस्ट 2022 (GPN):- मुंबईतील 21 वर्षीय हर्षल पाटील या मुलाला 10 दिवसांहून अधिक काळ पोटदुखी आणि ताप येत होता म्हणून त्याला जुलै 2022 च्या पहिल्या आठवड्यात मुंबई सेंट्रलच्या वोक्हार्ट हॉस्पिटलमध्ये आणण्यात आले. तपासादरम्यान…