‘बंदिश बँडिट्स’साठी शूटिंग करण्याबाबत रित्विक भौमिक म्हणाला, ”मला राजस्थानच्या ५७ अंश तापमानामध्ये अनवाणी व टॉपलेस स्थितीत शूटिंग करण्यासाठी मनाची तयारी करावी लागली”
मुंबई, २८ जुलै २०२०: अॅमेझॉन प्राइम व्हिडिओने नुकतेच बहुप्रतिक्षित नवीन अॅमेझॉन ओरिजिनल सिरीज ‘बंदिश बँडिट्स’ची घोषणा केली. ४ ऑगस्ट २०२० पासून ही सिरीज पाहण्यास मिळेल. अमृतपाल सिंग बिंद्रा यांची निर्मिती आणि आनंद तिवारी यांचे दिग्दर्शन असलेली नवीन अॅमेझॉन ओरिजिनल सिरीज जोधपूर स्थित आहे….