AKAR Advertising and Marketing Pvt. Ltd. bags the prestigious fastest growing Ad Agency Award in Jaipur Festival

आकार जाहिरात संस्थेला जयपूर महोत्सव येथे मिळाला सर्वात वेगाने वाढणारी जाहिरात एजन्सीचा सर्वोत्कृष्ट पुरस्कार

मुंबई, 15 एप्रिल, 2024 (GPN): आकार जाहिरात संस्थेला जयपूर येथे नुकत्याच पार पडलेल्या महोत्सवात ‘जाहिरात क्षेत्रातील सर्वोत्तम एजन्सी ‘ या प्रतिष्ठित पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. बलवीर सिंग राठोड, मीनाक्षी राठोड, अनिता प्रधान यांच्यासह विविध दिग्गजांच्या…