#AgesFederalLifeInsurance

एजेस फेडरल लाइफ इन्शुरन्सने एनकेजीएसबी सहकारी बँकेशी धोरणात्मक भागीदारीच्या माध्यमातून केले आपले स्थान भक्कम

एनकेजीएसबी सहकारी बँक लिमिटेडशी झालेली भागीदारी बँकाश्युरन्सवर भर देऊन विमा उत्पादनांचा प्रसार व विक्री साध्य करणार. ह्या सहयोगामुळे एएफएलआयची वितरण व्याप्ती वाढणे अपेक्षित, व्यवसाय विस्तारात मोठे योगदान दिले जाणार. मुंबई, 20 डिसेंबर, 2023 (GPN): एजेस फेडरल लाइफ…