#Aegon Life Insurance reimagines affordable savings products with the iGuarantee Max Savings plan

एगॉन लाइन इन्शुरन्स सादर करत आहे आयगॅरंटी मॅक्स सेव्हिंग्ज योजनेच्या माध्यमातून परवडण्याजोगे बचत उत्पादन नवीन स्वरूपात- 500 रुपये प्रतिमहिना* रकमेपासून सुरू होणारे बचत तसेच विमा उत्पादन

आयुर्विमा संरक्षणासह खात्रीशीर करमुक्त मोबदला पुरवणारी योजना वार्षिक हप्त्याच्या किमान 11 पट आयुर्विमा संरक्षण– पारंपरिक वित्तीय उत्पादनांमध्ये न मिळणारा अतिरिक्त लाभ बचतीमध्ये स्थिर वाढ शक्य होते- पॉलिसीधारकाचा मृत्यू झाल्यास कुटुंबियांचे आर्थिक धक्क्यांपासून संरक्षण मुंबई, 4 नोव्हेंबर 2022 (GPN): एगॉन लाइफ इन्शुरन्स  या डिजिटल भारताच्या पहिल्या आयुर्विमा कंपनीने आयगॅरंटी मॅक्स सेव्हिंग्ज ही योजना सुरू केली आहे. हे…