#Aegon Life Insurance #PlayForOurHeroes #Campaign Uses gamification to spread insurance awareness #Aegon raise funds for Armed Forces Flag Day Fund (AFFDF)

एगॉन लाइफ इन्शुरन्सने #प्लेफॉरअवरहिरोझ (PlayForOurHeroes) मोहीम लाँच केली

मुंबई, 17 ऑगस्ट 2022 (GPN):- भारताच्या स्वातंत्र्याची ७५ वर्षे साजरी करण्यासाठी, एगॉन लाइफ इन्शुरन्स, डिजिटल इंडियाच्या जीवन विमा कंपनीने आज ‘#प्लेफॉरअवरहिरोझ लाँच केले. ही एक डिजिटल मोहीम आहे जी कंपनीच्या वेबसाइटवर ‘द गेम ऑफ लाइफ’…