अभिनेत्री रिताभरी चक्रवर्तीने महालया प्रसंगी सादर केले पार्वतीचे रूप
रिताभरी यांनी कल्याण ज्वेलर्सच्या संग्रहांतील हाताने घडवलेले पारंपरिक दागिने परिधान केलेल्या रूपात केले सादरीकरण मुंबई, १८ सप्टेंबर २०२०:- शुभो महालया अमावास्या म्हणजे श्राद्ध किंवा पितृ पक्षाचा अखेर आणि शुभ मानल्या जाणाऱ्या देवी पक्षाची सुरुवात. बहुतेक वेळेस…