#Actor Upendra Limaye and actress Ketki Thatte on Storytel in “SHODH” (search) for the shocking ‘loot’ of Surat!

सुरतेच्या लुटीचा अवाक करणारा ‘शोध’ घेण्यासाठी अभिनेता उपेंद्र लिमये आणि अभिनेत्री केतकी थत्ते स्टोरीटेलवर!

MUMBAI, 9th APRIL, 2022 (GPN): श्वास रोखून धरायला लावणारं रहस्य…उत्कंठेचं टोक गाठायला लावणारा वेगवान घटनाक्रम…बुध्दिमत्ता, कूटनीती आणि धाडस यांच्या जोरावर बहात्तर तास चाललेला हा रोमांचक अद्भुत थरार… मुरलीधर खैरनार लिखित ‘शोध’ या विलक्षण लोकप्रिय ठरलेल्या…