डोंबिवलीतील कल्याण ज्वेलर्सचे दालन अभिनेता प्रभू गणेशनने खुले केले
डोंबिवलीतील केळकर रोड नवीन व आलिशान शोरूमचे उदघाट्न केले डोंबिवली, २९ ऑगस्ट २०२२ (GPN): कल्याण ज्वेलर्स या भारतातील सर्वात मोठ्या ज्वेलरी कंपनीने आज डोंबिवली येथे नवीन शोरूमचे उद्घाटन केले. केळकर रोड, डोंबिवली येथे स्थित या…