#Activa

होंडाने ‘पॉवर ऑफ 6’ने केले 2020 हे नवे वर्ष साजरे! 63,912 रुपयांपासून किंमत असणारी पूर्णतः नवी BS-VI अ‍ॅक्टिवा 6G दाखल

भारताच्या नं. 1 कंपनीचे नवे तंत्रज्ञान  आघाडीच्या कंपनीचे संशोधन, जवळजवळ 26 पेटंटसाठी अर्ज  NEW BS-VI इंजिन: 110cc HET BS-VI PGM-FI इंजिनाला eSP (एन्हान्स्ड स्मार्ट पॉवर) चे बळ NEW सायलेंट स्टार्ट सिस्टीम: पेटंटेड ACG स्टार्टर मोटरमुळे…