According to Elsevier’s study due to low pollution during corona period Improved respiratory health and 17% increase in ozone levels observed
एल्सेव्हियरच्या अभ्यासानुसार कोरोनाच्या काळात कमी प्रदूषणामुळे श्वसन आरोग्यात सुधारणा, ओझोनच्या प्रमाणात १७ टक्के वाढ मुंबई, १४ सप्टेंबर २०२०:- वायू प्रदूषण हा भारतातील नेहमीचाच सर्वात मोठा चिंतेचा विषय आहे. वायू प्रदूषणामुळे आरोग्याला खूप मोठा धोका उत्पन्न होतो…