Absolute Launches Digifasal first of it’s kind DIY Insurance for farmers

डिजिसेफच्या सहकार्याने अ‍ॅब्सोल्युटने शेतकऱ्यांसाठी डिजीफसल- DIY विमा सुरू केला

मुंबई, 07 डिसेंबर, २०२२ (GPN): वनस्पती जैवविज्ञान कंपनी अ‍ॅब्सोल्युटने डिजीफसल हा भारतातील डू-इट- युवरसेल्फ अशा प्रकारचा पहिलाच विमा सादर केला आहे. हे उत्पादन अ‍ॅब्सोल्युटच्या AgCloud इकोसिस्टम Upaj वर सादर केले जाईल. हे उत्पादन माती परीक्षण,…