#A quality healthcare complex will be developed by Apollo Hospitals Enterprise Limited

जागतिक दर्जाचे आरोग्यसेवा संकुल अपोलो हॉस्पिटल्स एंटरप्राइज लिमिटेड विकसित करणार

हरयाणाच्या सर्व कानाकोपऱ्यांमध्ये आधुनिक आरोग्यसेवांचे लाभ पोहोचवण्यासाठी अपोलो हॉस्पिटल्स काम करेल नवी मुंबई, ८ ऑगस्ट २०२२ (GPN): आरोग्यसेवा क्षेत्रातील प्रणेते आणि रुग्णालयांची भारतातील पहिली मल्टीस्पेशालिटी शृंखला, अपोलो हॉस्पिटल्स एंटरप्राइज लिमिटेड ने आज घोषणा केली की…