६० वर्षीय मधुमेही व्यक्तीचा पाय वाचवण्यात डॉक्टरांना यश चेंबूर येथील झेन मल्टीस्पेशालिटी रूग्णालयात यशस्वी शस्त्रक्रिया
मुंबई, २५ ऑगस्ट २०२०: – मधुमेहाकडे दुर्लक्ष करणे मुंबईतील एका ६० वर्षीय व्यक्तीला महागात पडलं आहे. लॉकडाऊनमुळे उपचारास विलंब केल्यानं या व्यक्तीच्या डाव्या पायाला (गॅंगरिन) गंभीर दुखापत झाली होती. वेळीच उपचार मिळाले नसते तर पाय गमवावा लागला…