#हयात

जागतिक काळजी आणि स्वच्छतेबाबत हयात वचनबद्ध

कोविड-१९ महामारीचा काळ आणि त्यानंतरही सहकारी व पाहुण्यांच्या सुरक्षितता आणि कल्याणावर लक्ष केंद्रीत करणाऱ्या हयातच्या वचनबद्धतेमध्ये ग्लोबल बायो रिस्क अ‍ॅॅॅॅडव्हायजरी काउन्सिल अक्रिडेश, हॉटेल पातळीवरील स्वच्छतेच्या तज्ज्ञांचा सहभाग, विश्वासार्ह वैद्यकीय आणि औद्योगिक सल्लागारांची कृती समिती यांचा समावेश आहे…