#वोक्हार्ट हॉस्पिटल

वोक्हार्ट हॉस्पिटल,मुंबई सेंट्रल मध्ये ब्लॅक फंगस वर यशस्वी उपचार केले गेले

मुंबई-18 जानेवारी 2022 (GPN):- 5 जानेवारी रोजी एका 70 वर्षांच्या वृद्ध पुरुषाची कोविड चाचणी झाली होती आणि 12 जानेवारी रोजी अशक्तपणाच्या तक्रारीसह त्याला वोक्हार्ट हॉस्पिटल, मुंबई सेंट्रलमध्ये दाखल करण्यात आले त्यावेळी त्याच्या लघवीतील केटोन्ससह रक्तातील…