नीरज धवन, व्यवस्थापकीय संचालक, एक्स्पिरिअन इंडिया यांची केंद्रीय अर्थसंकल्प 2022 नंतरची प्रतिक्रिया

नीरज धवन, व्यवस्थापकीय संचालक, एक्सपेरियन इंडिया. मुंबई, 2 फेब्रुवारी 2022 (GPN):- केंद्रीय अर्थसंकल्पात तीन वृद्धी घटकांवर प्रामुख्याने भर देण्यात आला आहे. मॅक्रोइकोनॉमिक व मायक्रोइकोनॉमिक वृद्धीवर भर देत सर्वसमावेशक दृष्टिकोन, डिजिटल अर्थव्यवस्था व फिनटेकला चालना आणि…