बँक ऑफ बडोदाच्या २०२२च्या आवृत्तीची घोषणा पीव्ही सिंधू आणि शेफाली वर्मा या प्रख्यात ऍंबेसेडर्ससोबत #SaluteHerShakti स्पर्धा
स्पर्धा ८ ते १३ मार्च कालावधीमध्ये आयोजित केली जाणार असून अर्जांना बॅंकेच्या सोशल मीडिया हॅंडल्सवर प्रस्तुत केले जाऊ शकते. Bataiye unki kahani, jinhone kabhi haar nahi maani1.Tell us a story of an inspiring woman in…









