कर्जत तालुक्यात सुरळीत वीज पुरवठ्यासाठी उर्जामंत्र्यांसोबत बैठक घेणार : सुधाकर घारे
– कर्जत तालुका विज ग्राहक संघर्ष समितीच्या साखळी उपोषणाची दखल कर्जत, दि. १३ ऑगस्ट २०२४, वार्ताहर: कर्जत तालुक्यातील वीज पुरवठा सुरळीत करण्याच्या मागणीसाठी महावितरणच्या विरोधात कर्जत तालुका वीज ग्राहक संघर्ष समितीने कर्जत येथील टिळक चौकात…