एयू स्मॉल फायनान्स बँकेचे दीर्घकालीन क्रिसिल रेटिंग’ ‘एए-/पॉजिटिव’ वरून ‘एए/ स्टेबल’ वर अपग्रेड केले
मुंबई 30 जून 2022 (GPN):-एयू स्मॉल फाइनेंस बैंक, भारतातील सर्वात मोठी स्मॉल फायनान्स बँक, तिच्या दायित्व प्रोफाइलमध्ये सुधारणा झाल्यामुळे तिचे क्रिसिल रेटिंग सुधारले आहे. भारतातील सर्वात विश्वासार्ह रेटिंग एजन्सीपैकी एक असलेल्या क्रिसिल रेटिंग्सने एयू बँकेला…








