रेनो इंडियाच्या वतीने उत्सव साजरा करण्याच्या उद्देशाने काईगर, ट्रायबर आणि क्विडची मर्यादित आवृत्ती दाखल – नोंदणी 2 सप्टेंबर पासून सुरू
मुंबई– 2 सप्टेंबर 2022 (GPN) :- सणासुदीचा माहौल साजरा करण्याच्या उद्देशाने भारतामधील पहिल्या क्रमांकाच्या युरोपियन ब्रँडच्या वतीने ग्राहकांसाठी संपूर्णपणे उत्सवी मर्यादित आवृत्ती (लिमिटेड एडिशन एलई) बाजारात दाखल करण्यात आली असून या नाविन्यपूर्ण उत्पादन पोर्टफोलियोत – काईगर, ट्रायबर…









