एयू स्मॉल फायनान्स बँक लिमिटेडच्या 30 सप्टेंबर 2022 रोजी संपलेल्या तिमाहीचे आर्थिक परिणाम
मुंबई, 25 ऑक्टोबर 2022 (GPN):- एयू स्मॉल फायनान्स बँक लिमिटेडच्या संचालक मंडळाच्या आज झालेल्या बैठकीत ३० सप्टेंबर, २०२२ रोजी समाप्त तिमाहीतील वित्तीय निकालांना मंजूरी देण्यात आली. एयू बँकेने आर्थिक वर्ष २३च्या दुसऱ्या तिमाहीत, आव्हानात्मक मॅक्रो स्थिती तसेच रोखतेचा अभाव व…









