एमआयटी-डब्ल्यूपीयूने सुरु केले ‘दादासाहेब फाळके इंटरनॅशनल फिल्म स्कूल’
सिनेजगतातील नामवंत श्री.नाना पाटेकर, ख्यातनाम सिनेनिर्माते श्री.अभिजित पानसे यावेळी उपस्थित होते मुंबई, ७ मे, २०२३ (GPN): भारतीय सिनेमाचे जनक दादासाहेब फाळके यांच्या १५३ व्या जन्मदिनानिमित्त, एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीने महाराष्ट्रात शिक्षण क्षेत्रातील गेल्या ४० पेक्षा वर्षांपासून…









