वीरशैव लिंगायत समाजाचे नेते डॅा. विजय जंगम(स्वामी) यांचा सरकारला इशारा व वीरशैव लिंगायत समाजाला आवाहन!
वीरशैव लिंगायत समाज कोणत्याही राजकीय पक्षाच्या दावणीला बांधता येणार नाही* महासंघाची रोखठोक भूमिका! मुंबई (वार्ताहर): २०२४ ची विधानसभा निवडणूक जाहीर झाली असून आता सर्वच राजकीय पक्ष विविध समाज आणि जनतेला खुश करण्यासाठी आपले जाहीरनामा, वचननामा…