कल्याण ज्वेलर्सचे चेंबुर मध्ये नवीन दालन इलाया थैलागम प्रभू गणेशन आणि शिल्पा शेट्टी यांच्या हस्ते नवीन दालनाचे उदघाटन
चेंबूर, २७ ऑगस्ट २०२३ (GPN)– कल्याण ज्वेलर्स या भारताच्या दागिने क्षेत्रातील सर्वात विश्वासार्ह आणि आघाडीच्या ब्रँडने मुंबईतील चेंबुर येथे नवे दालन लाँच केले. ब्रँड अॅम्बेसिडर इलाया थैलागम प्रभू गणेशन आणि अभिनेत्री शिल्पा शेट्टी यांच्या हस्ते या…








