एजीएस ट्रान्सॅक्ट टेक्नोलॉजीजने हिंदुस्तान पेट्रोलिअम कॉर्पोरेशन लिमिटेडच्या (एचपीसीएल) सहयोगाने लाँच केले एचपी फास्टलेन
हिंदुस्तान पेट्रोलिअम कॉर्पोरेशनलिमिटेडच्या इंधनाच्या रिटेलआउटलेट्समध्ये विनाअडथळा इंधनभरण्याचा अनुभव. मुंबई व पुण्यातील १२० हून अधिक एचपीसीएलइंधन आउटलेट्समध्ये उपलब्ध असलेले एचपीफास्टलेन हे भारतातील इंधनासाठीचे पहिले रेडिओफ्रिक्वेन्सी आयडेंटिफिकेशन (“आरएफआयडी”) पेमेंट सोल्युशन आहे. महत्त्वाची वैशिष्ट्ये: ● कागदविरहित, रोकडविरहित आणि संपर्कविरहित सोल्युशन एचपी फास्टलेन मोबाइल वॉलेटच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यासाठी लाभ घेतला रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटिफिकेशन (आरएफआयडी) तंत्रज्ञानाचा लाभ ● डिजिटल व पारदर्शक पेमेंट प्रक्रियेमुळे भुरट्या चोऱ्यांचा धोका कमी होतो…









