शहरी सहकारी बँकांच्या वाढीत आणि नफ्यात वाढ, नॅशनल अर्बन को-ऑपरेटिव फाइनन्स अँड डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन (NUCFDC) चे उद्दिष्ट.
मुंबई,31 डिसेंबर 2024: नॅशनल अर्बन को-ऑपरेटिव फाइनन्स अँड डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन (NUCFDC) ने मुंबईत शहरी सहकारी बँकिंग क्षेत्राच्या आधुनिकीकरणाच्या नवीन टप्प्याची सुरुवात करण्यासाठी एक बैठक आयोजित केली. या बैठकीत शहरी सहकारी बॅंक्स (UCBs) च्या भविष्यातील दिशा…