ओयोकडून लॉकडाऊननंतरच्या तयारीची खात्री घेण्याकरिता उपाय सादर; किमान स्पर्श होणारे ‘सॅनिटाईज्ड स्टे’ सादर
हॉटेल्स बुकिंग व्यासपीठांमध्ये सॅनिटायझेशन, स्वच्छ व संरक्षणात्मक उपकरणासंदर्भात तपासणी करण्यात आलेल्या प्रॉपर्टीज दाखवण्यासाठी ‘सॅनिटाईज्ड स्टे’ टॅगची भर करण्यात येईल पहिल्या टप्प्यामध्ये ओयोची पुढील १० दिवसांमध्ये १००० हॉटेल्समध्ये या उपायांची अंमलबजावणी करण्याची योजना आणि लॉकडाऊनसंदर्भात शिथिलता…