राष्ट्रीय पातळीवरील मुष्टीयुद्धपटूचे मनगट झाले बळकट, मुंबई सेंट्रल येथील वोक्हार्ट हॉस्पीटलच्या तज्ज्ञ डॉक्टरांच्या प्रयत्नांना यश.3 महिने वेदनेशी झुंजणाऱ्या मेघना काटेंची त्रासातून मुक्ती
मुंबई, 22 नोव्हेंबर 2022 (GPN):- मेघना काटे (२८ वर्षे) या राष्ट्रीय स्तरावरील मुष्टीयुद्धपटू आहेत. त्यांना डाव्या मनगटाला झालेल्या दुखापतीमुळे वोक्हार्ट रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. जवळपास 3 महिन्यांपूर्वी त्यांनी रागाने भिंतीवर बुक्का मारला होता, ज्यामुळे त्यांच्या डाव्या मनगटाला इजा…