रोमांचक मनोरंजनाने भरलेले ‘गलबत’ ‘अल्ट्रा झकास’ ओटीटीच्या प्लटफॉर्मवर! ३ जुलैला वर्ल्ड डिजिटल प्रीमियर!
MUMBAI, 1st JULY, 2023 (GPN): अल्ट्रा झकास या भारतातील प्रमुख मराठी ओटीटी प्लॅटफॉर्मने आपल्या प्लॅटफॉर्मवर प्रेक्षकांना खास मनोरंजन देण्याची आपली वचनबद्धता पुन्हा एकदा पूर्ण केली आहे. ०३ जुलै, २०२३ पासून ‘गलबत’ हा नवा चित्रपट रोमांचक…









