PHOTO NEWS








अ‍ॅॅॅॅमेझॉन प्राइम व्हिडिओकडून बहुप्रतिक्षित ओरिजिनल सिरीज ‘पाताल लोक’चा ट्रेलर सादर

‘पाताल लोक’ ही ९ भागांची अ‍ॅॅॅॅमेझॉन ओरिजिनल सिरीज जागतिक स्‍तरावर १५ मे रोजी प्रदर्शित होत आहे. या सिरीजची कथा एक प्रामाणिक पोलिस सुप्रसिद्ध पत्रकारावर करण्‍यात आलेल्‍या हत्‍येच्‍या प्रयत्‍नाची चौकशी करण्‍याबाबत आहे. हा रोमांचक पाठलाग त्‍याला नरकाचे…