बँक ऑफ बडोदाने व्हिजाच्या सोबत प्रीमियम डेबिट कार्ड्स- बीओबी वर्ल्ड ओप्युलन्स (मेटल एडिशन) आणि बीओबी सफायर कार्ड्स ची सुविधा
मुंबई, 1.नोव्हेंबर, 2022 (GPN): बँक ऑफ बडोदा (बँक) या भारतातील आघाडीच्या बँकेने ग्लोबल लीडर इन डिजिटल पेमेंट्स व्हिजाच्या सहयोगाने, आज, बँक ऑफ बडोदाच्या ग्राहकांसाठी दोन नवीन प्रीमियम डेबिट कार्ड्स आणल्याची घोषणा केली. बीओबी वर्ल्ड ऑप्युलन्स…