८७ वर्षीय आजीच्या ‘यकृतातील ट्यूमर’ ची शस्त्रक्रिया केली यशस्वी
यकृतामध्ये खरबूजाच्या आकाराची गाठ व एकच किडनी, उच्च रक्तदाब त्यामुळे शस्त्रक्रियेचा धोका जास्त होता नवी मुंबई, ६ ऑक्टोबर २०२२ (GPN): कर्जत येथील ८७ वर्षीय सोनाबाई सावंत वृद्ध आजी आपल्या यकृताचा एमआरआय अहवाल घेऊन नवी मुंबई…








